MJ College Examination from November 1 | मू.जे. महाविद्यालयातील परीक्षा १८ नोव्हेंबरपासून
मू.जे. महाविद्यालयातील परीक्षा १८ नोव्हेंबरपासून


जळगाव- स्वायत्त दर्जा प्राप्त झालेल्या मू़जे़ महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सोमवार, १८ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे़
दरम्यान, नुकत्याच प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतर्गत परीक्षा या आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत़ प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर वगार्ची बहिस्थ (लेखी) परीक्षा १८ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणार असून, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची वेळ सकाळी ८़३० ते १०़३० व दुपारी १२ ते २ तसेच प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेची वेळ सकाळी ८़३० ते ११़३० अशी राहील.

Web Title: MJ College Examination from November 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.