शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

जळगावात अल्पवयीन तरुण - तरुणीची आत्महत्या, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 12:00 PM

बहाळ येथे रितेश रामदास झोडगे (वय१७) आणि सोनल कुंदन ढोले (वय १५) या अल्पवयीन तरुण - तरुणीने एकाच दोरीने  झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली

चाळीसगाव - बहाळ येथे रितेश रामदास झोडगे (वय१७) आणि सोनल कुंदन ढोले (वय १५) या अल्पवयीन तरुण - तरुणीने एकाच दोरीने  झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका झाडाला एकत्रित गळफास घेतल्याच्या स्थितीत त्यांचे मृतदेह २७ रोजी पहाटे पावणेदोन वाजता रितेशच्या गुढे - बहाळ रस्त्यालगतच्या शेतात आढळले. उभय तरुण - तरुणी शुक्रवारी रात्रीच घराच्या बाहेर पडले. रितेश हा चौशास जातो असे सांगून गायब झाला. सोनल ही बहाळ येथेच १० वी शिकत होती. प्रजासत्ताक दिनाच्या लेझिम पथकात तिने सहभाग घेतला होता. रितेश हा कोळगाव येथे १२ वीत शिकत होता. दोघांच्या कुटूंबातील परिस्थिती साधारण असून शनिवारी पहाटेपासून या घटनेमुळे बहाळ परिसरात खळबळ उडाली.   मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. रामदास झोडगे यांच्या फिर्यादीवरुन मेहुणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास एएसआय पृथ्वीराज कुमावत करीत आहे.