शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जामनेर येथे शिवसेना बैठकीत दोन गटात तूतू- मैंमैं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 18:46 IST

जामनेर नगरपालिकेवर स्वबळावर शिवसेना भगवा फडकविण्याचा निर्धार

ठळक मुद्देबॅनर वरून कार्यकर्त्यांमध्ये तूतू - मंै मंैनगरपालिकेवर स्वबळावर शिवसेना भगवा फडकविण्याचा निर्धारलवकरच शिवसेनेचा होणार मेळावा

आॅनलाईन लोकमतजामनेर,दि. २५ : जामनेर तालुका शिवसेना पक्षाची बैठक सोमवारी दुपारी एक वाजता हिवरखेडा रोड एस.के.पोळ यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीत तालुका प्रमुख पंडीत जोहरे यांनी जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्व-बळावर नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी २४ उभे करणार आहे. कार्यकर्त्यांनी परस्परांमधील मतभेद विसरून आपल्या प्रभागात मतदारांच्या समस्या सोडवाव्या असे आवाहन त्यांनी केले.आगामी निवडणूक डॉ.मनोहर पाटील, दीपक राजपूत यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा संघटक कृष्णा माळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका उपप्रमुख सुधाकर सराफ, शहर प्रमुख पवन माळी, विधानसभा संघटन प्रमुख कृष्णा माळी, विलास बारी, विनोद नाईक, नानेश्वर जंजाळ, एस.के.पोळ, रमेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.बॅनर वरून कार्यकर्त्यांमध्ये तूतू - मंै मंैदरम्यान, बैठकीत जामनेर तालुका शिवसेना पक्षात डॉ.मनोहर पाटील व दीपक राजपूत यांचे दोन गट असल्याची चर्चा आहे. शहरात अनेक वेळा लावलेल्या बॅनर वरून एकमेकांचे फोटो न टाकण्यावरून बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये तूतू-मंैमैं सुरू होऊन काही तणाव निर्माण झाला. पंडीत जोहरे, सुधाकर सराफ यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.

टॅग्स :JamnerजामनेरJalgaonजळगाव