शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

Independence Day : जळगावात भव्य मशाल रॅलीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:18 AM

स्वराज्य निर्माण सेनेतर्फे आयोजन

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनआमदार सुरेश भोळे यांनीदेखील घेतली हातात मशाल

जळगाव : स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वराज्य निर्माण सेनातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला मंगळवारी रात्री ९ वाजता स्वातंत्र्य चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला अभिवादन करुन मशाल रॅली काढण्यात आली. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनीदेखील हातात मशाल घेऊन रॅलीमध्ये सहभाग घेतला.रॅलीमध्ये सुमारे शंभराहून अधिक तरुणांनी सहभाग घेऊन, हातामध्ये घेतलेल्या मशाल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.मशाल रॅली यशस्वी करण्यासाठी स्वराज्य निर्माण सेनेचे ललित सोनवणे, परेश शिनकर, रितेश बागुल, सागर सोनवणे, सुनील इंगळे आदींनी परिश्रम घेतले.छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादनया रॅलीत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, युवाशक्ती फाउंडेशन,शिवसेना, भाजपा यासह शहरातील युवकांनीदेखील सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य चौकातून बस स्थानकमार्गे ही मशाल रॅली शिवतीर्थ मैदानावर पोहचली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याला अभिवादन करुन, रॅलीचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसJalgaonजळगाव