शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिरीष चौधरी मित्रपरिवारातील अनेक जण प्रहारमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST

अमळनेर : माजी आमदार शिरीष चौधरी मित्रपरिवारच्या अनेक सहकाऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात प्रहार ...

अमळनेर : माजी आमदार शिरीष चौधरी मित्रपरिवारच्या अनेक सहकाऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

मुंबई येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या सहकार्याने अमळनेर येथील माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख गुलाब पाटील यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी मित्रपरिवार अध्यक्ष उपसरपंच रवींद्र पाटील, देवा ग्रुप शहराध्यक्ष दिनेश पाटील, छावा संघटना उत्तर महाराष्ट्र प्रमुख हिरामण पाटील, माजी सरपंच वावडे डॉ. दत्तात्रय ठाकरे, माजी उपसरपंच मुडी प्र डांगरी अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, शिवसेना विभाग प्रमुख जवखेडा भिकन पाटील, गोकूळ कोळी, समाधान पाटील, किशोर पाटील, छत्रपती सेना जळगाव जिल्हाध्यक्ष चिन्मय पाटील, ग्रामपंचायत सदस्य लोण खुर्द बापूराव पाटील, प्रवीण पाटील आदींंनी प्रहारमध्ये प्रवेश केला.