शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायात नुकसान, महाराष्ट्रातील तरुण घर सोडून थेट दुसऱ्या राज्यात गेला अन्...; धक्कादायक घटना समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:42 IST

नीरज हा अजिंठा चौफुली परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास नीरजचा मोबाइल आणि दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापडली होती.

जळगाव: भागीदारी व्यवसायात नुकसान झाल्यामुळे एक तरुण घर सोडून थेट दुसऱ्या राज्यात गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी चक्रे फिरवली आणि तांत्रिक विश्लेषणामुळे तपास लागून सदर तरुणाला पुन्हा घरी आणण्यात यश आलं आहे. त्याची दुचाकी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक आढळल्याने सर्वांची चिंता वाढली होती. मात्र, हा तरुण घरी सुखरूप परतल्याने कुटुंबाला मोठा धीर मिळाला. 

नीरज प्रभाकर चव्हाण (रा. चहार्डी, ता. चोपडा, ह.मु. भुसावळ) या तरुणाने तीन सहकाऱ्यांसोबत भागीदारीमध्ये भुसावळ, जळगाव, चोपडा, धरणगाव याठिकाणी मेडिकल टाकले होते. भुसावळातील मेडिकल नीरज चालवीत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्याचे इतर भागीदार त्या मेडिकलमधील भागीदारी काढण्याचा निर्णय घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच नीरज हा अजिंठा चौफुली परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास नीरजचा मोबाइल आणि दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापडली होती. त्याच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली व त्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली होती. 

पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोउनि शरद बागल, पोकों राहुल रगडे, विशाल कोळी यांना शोध घेण्याविषयी सूचना दिल्या. या पथकाने केलेल्या तांत्रिक विश्लेषणात नीरज इंदूर येथे असल्याची माहिती मिळाली व नातेवाइकांना सोबत घेत इंदूर गाठले. तेथील एका हॉटेलमध्ये असलेल्या नीरजला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेत जळगावात आणले.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस