शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

‘लोकमत’ सीएनएक्स विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 8:16 PM

जळगाव : शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाबाबत ‘लोकमत’ सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध योजनांच्या आढावा बैठकीप्रसंगी प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, ...

जळगाव : शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाबाबत ‘लोकमत’ सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध योजनांच्या आढावा बैठकीप्रसंगी प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, खासदार ए. टी. पाटील व रक्षा खडसे, आमदार एकनाथराव खडसे तसेच स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा, सीएनएक्सच्या उप व्यवस्थापक भावना शर्मा उपस्थित होते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव