शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

Lok Sabha Election 2019 : अंघोळ न करता लागले पालकमंत्री प्रचाराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:41 PM

रेल्वेला पाच तास झाला उशीर

जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज भाजपच्या दोनही उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा दौऱ्यावर होते़ मात्र, रेल्वेला उशिर झाल्याने ते अंघोळ न करता आल्यापासून थेट प्रचाराला लागले होते़ यावल-जळगाव- भडगाव असा त्यांचा दौरा होता़पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र एक्स्प्रेसने सकाळी साडेआठच्या सुमारास जळगावात पोहोचणे अपेक्षित होते़ मात्र, ही गाडी आज थेट पाच तास विलंबाने आली़ त्यामुळे प्रचाराचे केलेले नियोजन कोलमडू नये आणि कार्यकर्ते नाराज होऊ नये, यासाठी त्यांनी आल्या आल्या अंघोळ न करता थेट भुसावळ गाठले. नंतर यावल येथे दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास बैठकीसाठी गेले. येथे सुमारे अर्धा तास थांबून त्यांनी तत्काळ जळगाव गाठले़भाजपातर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवार उशिरा घोषित झाला़ त्यातच घोषित झालेला उमेदवार बदलविण्यात आला़ यात बराच कालावधी गेला़ त्यामुळे प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने वरिष्ठांना धावपळ करावी, लागत असल्याचे चित्र आहे़ उमेदवाराची घोषणा उशिरा झाल्याचे स्वत: पाटील यांनी जळगावच्या बैठकीत मान्य केले़ विजय सहजा -सहजी मिळत नाही, त्यासाठी रक्त आटवावे लागते हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.आंघोळ करून भडगावकडे..जळगावात साडेचारच्या सुमारास आल्यानंतर साडेपाच पर्यंत त्यांनी सराफ असोसिएशनची बैठक घेत सरकारच्या कामाची जंत्री मांडली. यानंतर ते आंघोळीसाठी शहरातील एका हॉटेलवर पोहचले. नंतर मग भडगावकडे रवाना झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव