धरणगाव, जि. जळगाव : धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने वेळेवर उपचार मिळाले नाही व त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईक व ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}