शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

खडसेंच्या विजयाचा मुक्ताईनगरात जल्लोष; गुलालाची उधळण करत कार्यकत्यांनी DJ च्या तालावर धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:22 PM

विधान परिषद निवडणुकीत अटीतटीची लढत असतांना निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस व खडसे समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरु केला होता. शहरात सायंकाळी पाच वाजेपासून एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक  झळकले होते.

मुक्ताईनगर- विधान परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे विजयी झाल्याचे वृत्त सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता झळकले आणि सायंकाळ पासून जल्लोष सुरू केलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह चार तासानंतर शिगेला पोहोचला. गुलालाची उधळण करीत डीजेच्या तालावर कार्यकत्यांनी ठेका धरला.  फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

विधान परिषद निवडणुकीत अटीतटीची लढत असतांना निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस व खडसे समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरु केला होता. शहरात सायंकाळी पाच वाजेपासून एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक  झळकले होते. बसस्थानक ते बोदवड रोड दरम्यानच्या दुभाजकावर अनेक ठिकाणी खडसेंच्या विजयाचे अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते. तर दुसरीकडे सायंकाळपासून राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर गर्दी जमू लागली होती.  मत मोजणी सुरू होताच कार्यालय परिसरात गर्दी वाढू लागली.  निकालाआधीच जल्लोषदरम्यान, साडे सात वाजेपासून ढोलताशे वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरवात केली. काही कार्यकर्त्यांनी घोषणा देत ढोलताशांवर ठेका धरला. एकीकडे निकालास विलंब तर दुसरीकडे निकालापूर्वी जल्लोष करीत कार्यकर्त्यांनी टरबूज फोडून आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आणि विजयी जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेMuktainagarमुक्ताईनगरJalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस