शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात १ मे पासून प्रथमच लेदर बॉल डे नाईट क्रिकेट सामने

By admin | Updated: April 20, 2015 13:07 IST

जळगाव शहर व तालुका क्रिकेट असो.तर्फे १ मे पासून स्व.निखिल खडसे स्मरणार्थ राज्यस्तरीय लेदर बॉल डे-नाईट टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

जळगाव : जळगाव शहर व तालुका क्रिकेट असो.तर्फे १ मे पासून स्व.निखिल खडसे स्मरणार्थ राज्यस्तरीय लेदर बॉल डे-नाईट टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.निखिल खडसे फाउंडेशनच्या सहकार्याने ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. या स्पर्धेत १६ आमंत्रित संघांचा सहभाग असणार आहे. याचबरोबर जळगाव जिल्‘ातील ८ संघांना सहभाग देण्यात येणार आहे.स्पर्धेतील विजेत्या संघाला एक लाख ११ हजार १११ रु. व स्मृतिचषक तर उपविजेत्या संघाला ६६ हजार ६६६ रु. व स्मृतिचषक देण्यात येणार आहे. १५ मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर आदी वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. जिल्‘ाबाहेरील संघाची निवास व भोजन व्यवस्था, सहभागी संघांना रंगीत ड्रेस, पांढर्‍या लेदर बॉलवर डे-नाईट पद्धतीने सामने हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. दररोजच्या दोन सामन्यांपैकी सायंकाळी ५ वा. आणि दुसरा सामना रात्री ८ वा. सुरू होईल. या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण स्व.निखिल खडसे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जळगाव शहर व तालुका क्रिकेट असो.चे अध्यक्ष राजू खेडकर, उपाध्यक्ष शरीफ पिंजारी, सचिव ॲड.केतन ढाके, कोषाध्यक्ष बाबा शिर्के आदी उपस्थित होते. जळगावकर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सह आयोजक स्व.निखिल खडसे प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार रक्षा खडसे, उपाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, सचिव ॲड.संजय राणे, कोषाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी केले आहे.