द्रौपदी नगरातून वकिलाची सायकल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:21 IST2021-03-25T23:21:05+5:302021-03-25T23:21:05+5:30

जळगाव : पिंप्राळा उड्डाणपुलाच्या नजीक असलेल्या द्रोपदी नगरातून अ‍ॅड.योगेश शरद महाजन यांच्या मालकीचे नऊ हजार रुपये किमतीची सायकल २३ ...

Lawyer's bicycle stolen from Draupadi city | द्रौपदी नगरातून वकिलाची सायकल चोरी

द्रौपदी नगरातून वकिलाची सायकल चोरी


जळगाव : पिंप्राळा उड्डाणपुलाच्या नजीक असलेल्या द्रोपदी नगरातून अ‍ॅड.योगेश शरद महाजन यांच्या मालकीचे नऊ हजार रुपये किमतीची सायकल २३ मार्च रोजी चोरी झालेली आहे. याप्रकरणी गुरुवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास प्रदीप पाटील करीत आहे.

Web Title: Lawyer's bicycle stolen from Draupadi city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.