शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

न्यायालयाचे दर्शनी प्रवेशद्वार उघडे ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:22 PM

निवेदन : वकीलांची प्रबंधकांकडे मागणी

जळगाव- असभ्य वाहनधारकांना शिस्त लागावी यासाठी न्यायालयाच्या दर्शनी भागातील प्रवेशद्वार हे बंद ठेवण्यात आले. मात्र, गेट बंद असल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना न्यायालय सुरू आहे की बंद हा संभ्रम निर्माण होत असून दर्शनी भागातील २ क्रमांकाचे प्रवेशद्वार पायी ये-जा करणाऱ्यांसाठी उघडे ठेवावे, अशी मागणी वकील बांधवांकडून करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी न्यायालयातील प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले की, असभ्य वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी केलेल्या उपाययोजनामुळे न्यायालयाला तुरूंगाचे स्वरूप आलेले आहे. न्यायाचे दार हे उघडे असावे, असा आदर्श विचार व हेतू जनमानासात तसेच न्यायीक क्षेत्रामध्ये आहे. मात्र, वाहनांच्या समस्या सोडविताना पायी चालणा-या नागरिकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दर्शनी भागातील दोन्ही प्रवेशद्वार बंद असल्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना न्यायालय सुरू आहे की नाही, हा प्रश्न निर्माण होता. त्यामुळे कुणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून दर्शनी भागातील प्रवेशद्वार क्रमांक २ हा पायी ये-जा करणा-या नागरिकांसाठी उघडा ठेवण्यात यावा, अशी मागणी न्यायालयातील काही वकीला बांधवांनी केली आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव