शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी जळगावची बाजारपेठ फुलली

By admin | Updated: April 27, 2017 18:52 IST

दुचाकी खरेदीसाठी अनेकांनी हा मुहूर्त निवडला असून, जवळपास 550 दुचाकींची नोंदणी झाली आहे

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 27 - साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या पूर्वसंध्येला जळगावला बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. दुचाकी खरेदीसाठी अनेकांनी हा मुहूर्त  निवडला असून, जवळपास 550 दुचाकींची  नोंदणी झाली आहे. यंदा कोटय़वधींची उलाढाल होईल, असा अंदाज बाजारपेठ विश्लेषकांचा आहे. घागरसह केळीची पाने, आंबे, डांगरला मोठी मागणीअक्षय्यतृतीयेला ग्रामीण भागात आखाजी म्हटले जाते. यानिमित्त घागर भरून तिची पूजा केली जाते. या पूजेच्या वेळेस डांगर घागरीवर ठेवलेले असते. तसेच कारंज्या, आंब्याचा रस, पुरणपोळी असा गोडधोड जेवणाचा कार्यक्रम असतो. केळीच्या पानांवर जेवण्याची परंपराही आहे. त्यामुळे घागरसह केळीची पाने, आंबे, डांगर, रामफळ आदींच्या खरेदीसाठी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.केळीच्या पानांचा तुटवडा जळगावातील घाणेकर चौक, सुभाष चौक, फुले मार्केट परिसरात घागर, केळीची पाने विक्रेत्यांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळर्पयत बाजारपेठेत गर्दी होती. दुपारी प्रचंड उष्णता असल्याने अनेक चाकरमानी, गृहिणी सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडले. केळीची पाने मात्र पुरेशी  नसल्याने त्यांची टंचाई होती. 10 रुपयात 8 पानांची सकाळच्या वेळी विक्री झाली. रिधूर, किनोद, खेडी खुर्द, डांभुर्णी, भोकनी, आव्हाणी आदी भागातून केळीची पाने विक्रेत्यांनी आणली होती. 550 दुचाकींची बुकिंगशहरातील विविध दुचाकी शो रूम्सकडे  550 दुचाकींची बुकिंग झाली असून, रोखीच्या स्वरुपातही अनेकजण दुचाकींची आखाजीला खरेदी करतील, असे चित्र आहे. घागर, आंब्यांसह इतर बाबींचे दरघागर-किमान 40 रुपयांपासून, रामफळ-80 ते 100 रुपये किलो, टरबूज- 15 रुपये किलो, डांगर- 20 ते 40 रुपये नग. आंबा - गावराणी - 60 ते 80, हापूस-450 रुपये डझन, तोतापुरी - 80 ते 100 रुपये किलो, बदाम - 40 ते 50 रुपये किलो. यंदाच्या अक्षयतृतीयेला आमच्याकडे दुचाकींची बुकींग ब:यापैकी वाढली आहे. मागील वेळेस दुष्काळी स्थिती होती.यंदा सर्व प्रकारच्या दुचाकींना मागणी आहे. 150 दुचाकींची बुकींग आमच्याकडे झाली आहे. -अमित तिवारी, व्यवस्थापक