शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे पगार थांबविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:30 IST

योजना प्रलंबित असल्याने तालुकास्तरावर कारवाई झाल्याची माहिती

जळगाव : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जिल्हाभरातील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सर्व तालुक्यातील अभियंते व व कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़ या योजना पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पगार होणार नाहीत, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्याचे समजते़ अधिकाºयांनी मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत.१७८ योजना रखडलेल्यागेल्या पाच वर्षांपासून भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल अंतर्गत असलेल्या २८० योजना रखडल्या होत्या़ स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा समित्यांकडून झालेला विलंब, कामांत होणारी दिरंगाई यामुळे या योजना रखडल्या होत्या़ त्यापैकी १०२ योजनांची कामे गेल्या चार ते पाच महिन्यात मार्गी लागल्याची माहिती आहे़ मात्र, अद्यापही १७८ योजना प्रलंबित आहेत़ त्या पार्श्वभूमीवर कठोर पावले उचलल्याचे समजते़ शिवाय भारत निर्माण ही योजना बंद करून दुसरी योजना सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली असल्याने या योजनेतील रखडलेली कामे तत्काळ मार्गी लागणे गरजेचे आहे, अन्यथा नव्या योजनेतून योजना मिळणार नाहीत, त्यामुळे तत्काळ या योजना मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योजनांचे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश होते़ ते पूर्ण न झाल्यामुळे पाणीपुरवठा समित्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या़

टॅग्स :Jalgaonजळगाव