शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

जळगाव सराफ बाजारात दोघांवर ब्लेडने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:25 AM

आरोपी बिलेट पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : सराफ बाजारातील गटारींमध्ये सोन्याचे कण शोधणाऱ्या दोन तरुणावर पैशासाठी रवी गोपाल सोनवणे उर्फ बिलेट नावाच्या तरुणाने ब्लेडने हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. विनोद गोंविदा बिºहाडे (२२) व विकास वामन बिºहाडे (दोघे रा. पिंप्राळा हुडको) अशी जखमींची नावे आहेत. यातील विनोद याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको भागातील विनोद बिºहाडेसह अशोक शिरसाठ, संदीप शिरसाठ, अशोक सपकाळे, भगवान गायकवाड, दीपक मरसाळे, मनोज मरसाळे आदी तरुण सराफ बाजारातील गटारीत सोन्याचे कण शोधतात. कधी तरी त्यांच्या हाताला कण लागतात. कधी कधी तर दिवसभर मेहनत घेऊनही काहीच मिळत नाही, असे असताना मात्र कामाच्या ठिकाणी किंवा घरी आल्यावर रवी गोपाल सोनवणे उर्फ बिलेट हा धमकावून दारु पिण्यासाठी पैसे मागतो. कंटाळलेल्या या तरुणांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बिलेटला गुरुवारी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी