शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

'यश देशमुख अमर रहे...'; महाराष्ट्राच्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

By मोरेश्वर येरम | Updated: November 28, 2020 12:47 IST

पिंपळगावात यावेळी 'शहीद जवान यश देशमुख अमर रहे... भारत माता की जय...वंदे मातरम' चा जयघोष सुरू होता. 

ठळक मुद्देयश देशमुख यांच्या पार्थिवावर पिंपळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कारमहाराष्ट्राच्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी लोटला जनसागरश्रीनगरमध्ये २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात यश यांना वीरमरण

जळगावजम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद जवान यश देशमुख यांना त्यांच्या मूळगावी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यश देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी जनसागर लोटला होता. पिंपळगावात यावेळी 'शहीद जवान यश देशमुख अमर रहे... भारत माता की जय...वंदे मातरम' चा जयघोष सुरू होता. 

श्रीनगरमध्ये २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. यात यश देशमुख यांचा समावेश होता. यश यांना अवघ्या २१ व्या वर्षी वीरमरण आलं. यश गेल्याचं कळताच त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली. यश यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव येथे आणण्यात आलं आणि शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत यश यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यश देशमुख गेल्याच वर्षी लष्करात भरती झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाSrinagarश्रीनगरJalgaonजळगाव