Jalgaon: लग्नासाठी सुनबाईला आणले हेलिकॉप्टरने

By संजय पाटील | Updated: February 9, 2023 13:51 IST2023-02-09T13:50:16+5:302023-02-09T13:51:29+5:30

Jalgaon:

Jalgaon: Helicopter brought Sunbai for marriage | Jalgaon: लग्नासाठी सुनबाईला आणले हेलिकॉप्टरने

Jalgaon: लग्नासाठी सुनबाईला आणले हेलिकॉप्टरने

- संजय पाटील 
अमळनेर जि जळगाव : हौसेला मोल नसते, असे म्हणतात आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला लोक तयार असतात. अमळनेर येथील  बिल्डर सरजू गोकलानी यांचा मुलगा आशिष याचे आज गुरुवारी लग्न आहे. सून सिमरन हिला पुण्याहून अमळनेरात येण्यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. 

Web Title: Jalgaon: Helicopter brought Sunbai for marriage