शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

ठिबकमधील पायाभूत कामगिरीमुळे जळगावचे नाव पोहचले जगात - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:18 PM

पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक

ठळक मुद्देठिबक तंत्रज्ञानात क्रांती जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव : पाण्याचे वाढते महत्व लक्षात घेता शेतीसाठी ठिबकमधील पायाभूत कामगिरीमुळे जळगावचे नाव देशातच नव्हे तर जगात पोहचले आहे, असे प्रतिपदान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.एमआयडीसी भागात रमेश पाटील यांच्या ठिबक साहित्याच्या फॅक्टरीचे उद्घाटन रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात ६० टक्के शेती ही कोरडवाहू आहे. शेतीसाठी पाण्याची गरज ओळखून पाण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. यासाठी ठिबक तंत्रज्ञान महत्वाचे आहे. जळगावच्या जैन इरिगेशनने ठिबक तंत्रज्ञानात क्रांती करुन जळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. शेतीशी निगडीतच हा व्यवसायाचे या ठिकाणी उद्घाटन असल्याने मी आवर्जूून या कार्यक्रमाला आलो, असेही ते म्हणाले.दरम्यान, या आधी विमानतळावर त्यांचे सकाळी दहा वाजेच्या दरम्यान आगमन झाले. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव