शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

जळगाव जि. प. च्या कामगिरीची नंदुरबारच्या पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 7:46 PM

यशवंत पंचायतराजबाबत आत राज्याच्या समितीबाबत उत्सुकता

ठळक मुद्देनंदुरबार येथील पथकाने १५ रोजी दिली जळगाव जिल्हा परिषदेला भेटदिवसभर घेतला विविध विभागांच्या कामगिरीचा आढावाचांगले गुण मिळाल्यास राज्याची समिती येवून करणार कामगिरीची पाहणी

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१५ : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये झालेल्या कामगिरीची पाहणी नंदुरबार येथील पथकाने जळगाव जिल्हा परिषदेला १५ रोजी भेट देवून केली. या पाहणीचा अहवाल राज्याच्या ग्रामविकास विभागाला पाठविण्यात येणार आहे. या कामगिरीबाबत अहवालानुसार चांगले गुण मिळाल्यास राज्यस्तरीय पुरस्काराच्या दृष्टीने राज्याची समिती येवून कामगिरीची पाहणी करेल. यामुळे पुढे काय? याबाबत आता उत्सुकता लागून आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन व अन्य दोन अधिकारी अशा तीन जणांच्या पथकाने गुरुवारी दुपारी ११ वाजेपासून दिवसभर विविध विभागांच्या कामगिरीचा आढावा घेतला. पथक येणार असल्याने जि.प.मध्ये गेल्या आठवड्यापासूनच तयारी सुरु होती.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद