जळगाव जिल्ह्यात आणखी 5 कोरोना बाधीत, एकूण 351 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 09:51 IST2020-05-21T09:50:34+5:302020-05-21T09:51:02+5:30

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर,  जळगाव , पाचोरा,  भडगाव, धरणगाव, 'जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 49 व्यक्ती ...

In Jalgaon district 5 more corona infections, a total of 351 patients | जळगाव जिल्ह्यात आणखी 5 कोरोना बाधीत, एकूण 351 रुग्ण

जळगाव जिल्ह्यात आणखी 5 कोरोना बाधीत, एकूण 351 रुग्ण

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर,  जळगाव, पाचोरा,  भडगाव, धरणगाव, 'जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 49 व्यक्ती तपासणी अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहे. त्यापैकी 44 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील दोन तर अमळनेर, भडगाव,  धरणगावातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत  कोरोना बाधित रूग्ण संख्या 351 इतकी झाली आहे.

Web Title: In Jalgaon district 5 more corona infections, a total of 351 patients

टॅग्स :Jalgaonजळगाव