शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

जळगाव : गुलाबराव पाटलांच्या कव्वाली गायनावर वादग्रस्त ट्वीट; निलेश राणेंवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 5:10 PM

Nilesh Rane, Gulabrao Patil : दोन दिवसांपूर्वी जळगावातील नशिराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायन केलं होतं.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजपाचे नेते नीलेश राणे यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जळगावातील नशिराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायन केलं होतं. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत त्यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, यानंतर शिवसैनिक त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू बाबुराव भोई यांनी मुक्ताईनगर पोलिसात निलेश राणे यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री पाटील यांच्याविरुद्ध ट्विटर हँडलवर बदनामीकारक पोस्ट टाकली आहे. तसेच शिवीगाळही केलेली आहे, अशी फिर्याद त्यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुल खताळ करत आहेत. दोन दिवसापूर्वी नशिराबाद  येथे झालेल्या एका कार्यक्रमात पाटील यांनी कव्वाली गायन केले होते. त्यावर राणे यांनी ट्विटरवर टीका केली होती. शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएमच्या दिशेने सुरू असल्याची टीकाही राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केली होती.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv Senaशिवसेना