शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

जळगाव शहरात गॅस सिलिंडरच्या स्फोटात १० कुटुंबाचा संसार खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:20 PM

शिवाजी नगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात मंगळवारी सकाळी १० वाजता चेतन भगत यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत क्षणार्धात पार्टीशेनची १० घरे खाक झाली. अग्नितांडव व स्फोटाच्या आवाजामुळे सर्वत्र पळापळ झाली. दोन घरात असलेल्या महिला या लहान मुलांना घेऊन जीव वाचविण्यासाठी पळत सुटल्या. यावेळी दीड तास अग्नितांडव सुरु होते.

ठळक मुद्देसुदैवाने जिवीतहानी टळली   स्फोट होताच पळत सुटली बालके व महिला दीड तास अग्नितांडव

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १३ : शिवाजी नगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात मंगळवारी सकाळी १० वाजता चेतन भगत यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत क्षणार्धात पार्टीशेनची १० घरे खाक झाली. अग्नितांडव व स्फोटाच्या आवाजामुळे सर्वत्र पळापळ झाली. दोन घरात असलेल्या महिला या लहान मुलांना घेऊन जीव वाचविण्यासाठी पळत सुटल्या. यावेळी दीड तास अग्नितांडव सुरु होते.शिवाजी नगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात सतीश प्रतापराव कंडारे यांनी पार्टीशनचे १२ घरे बांधली आहेत. त्यात हमाली करणारे १० कुटुंब भाड्याने राहतात. मंगळवारी सर्वच कुटुंब सकाळी कामाला गेल्याने घरी कोणीच नव्हते.  चेतन सोनार यांच्या घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात आग लागल्याने पार्टीशनची घरे जळून खाक झाली. पाण्याने विझविण्यासाठी वेळ मिळाला नाही. महापालिकेच्या गोलाणी मार्केट व गेंदालाल मील भागातील अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने मागविण्यात आले. दीड तासाच्या मेहनतीनंतर आग पुर्णपणे विझविण्यात आली.यांच्या घरांचा झाला कोळसाया दुर्घटनेत चेतन भगत, रोहीणी सोनार, मंगला सोनार, रफिक शेख, शारदा विनोद मिसाळे, ज्ञानेश्वर पाटील, संजय मिस्तरी, विष्णू कोळी, ज्ञानेश्वर शिंपी व नरेश बाविस्कर या दहा जणांच्या घराचा कोळसा झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग