शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

बुद्धीमत्ता चाचणीने घेतली विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:44 PM

जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी जिल्हाभरातील १८२ केंद्रावर घेण्यात आली़ बुद्धीमत्ता चाचणीतील प्रश्नांनी विद्यार्थ्यांची ...

जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी जिल्हाभरातील १८२ केंद्रावर घेण्यात आली़ बुद्धीमत्ता चाचणीतील प्रश्नांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. अनेकांनी हे प्रश्न अवाक्याबाहेरचेच होते असे सांगितले़ शहरातील ११ केंद्रांवर ही परीक्षा शांततेत पार पडली़पहिल्या पेपरला पाचवीचे १७५० विद्यार्थी गैरहजर होते़ १७४४८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़ तर आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६२० विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली़ १२०२ विद्यार्थी परीक्षेला हजर होते़ दुसऱ्या पेपरला पुन्हा गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती़ पाचवीचे १७७२ तर आठवीचे ६२४ विद्यार्थी गैरहजर होते़ बुद्धीमत्तेचा पेपर अतिशय कठीण गेल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले़ दरम्यान, प्रश्नपत्रिकांमध्ये चुका असल्याची माहिती समोर येत होती मात्र, असा कुठलाही प्रकार नसल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले़ शहरातील भगीरथ, ला.ना., अँग्लो उर्दू, प्रगती विद्यालय, केसीई सोसायटी, नंदिनीबाई विद्यालय, मिल्लत हायस्कूलमध्ये ही परीक्षा झाली.१७ प्रभागात परीक्षा... १५ तालुक्यांसह भुसावळ व जळगाव शहर स्वतंत्र अशा १७ प्रभागात ही परीक्षा घेण्यात आली़ गैरप्रकार होऊ नये म्हणून या परीक्षेसाठी १७ अधिकाºयांची भरारी पथकात नियुक्ती करण्यात आली होती़ शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांच्या नियंत्रणाखाली ही परीक्षा झाली़ यात निरंतर शिक्षणाअधिकारीवाय़ पी़ निकम, उपशिक्षणाधिकारी एस़ एस़ चौधरी, उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षणविस्तार अधिकारी विजय पवार, शिक्षणविस्तार अधिकारी राजेंद्र सपकाळे आदींनी तालुक्यांमध्ये परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव