शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:52 PM

जळगाव : म्हशीच्या दूधाच्या खरेदी दरात वाढ न करताच जिल्हा दूध संघातर्फे ‘विकास’ दुधाच्या विक्री दरात मात्र लिटरला २ ...

जळगाव : म्हशीच्या दूधाच्या खरेदी दरात वाढ न करताच जिल्हा दूध संघातर्फे ‘विकास’ दुधाच्या विक्री दरात मात्र लिटरला २ रूपये वाढ केली आहे. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात मात्र १ आॅगस्टपासून लिटरला २ रूपये वाढ करण्यात आली आहे.जळगाव जिल्हा दूध संघाने केलेली दूध दरवाढ रविवार २५ आॅगस्टपासून लागू झाली आहे. त्यात सर्वच प्रकारच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला २ रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे विकास फुल क्रिम मिल्क (गोल्ड दूध) ५४ रूये, विकास प्रमाणित दूध ४२ रूपये, विकास स्मार्ट (गायीचे दूध) ४० रूपये, विकास टोण्ड (ताजा) दूध ३८ रूपये, विकास टोण्ड ४५ रूपये व विकास स्मार्ट (गाय) १००० मिली ३९ रूपये प्रतिलिटर झाले आहे.म्हशीच्या खरेदी दरात वाढ नाहीगायीच्या खरेदी दरात १ आॅगस्ट पासून २ रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आलेली असली तरीही म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात गेल्या दोन महिन्यांपासून वाढ केलेली नाही. ६ रूपये फॅट प्रमाणेच खरेदी केली जात असताना विक्री दरात मात्र वाढ करण्यात आली आहे.एकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांसाठी सरकी ढेपची ६५ किलोची गोणी २५०० रूपयांना घ्यावी लागत आहे.तर कोरडा चाराही उपलब्ध नाही. पाऊस झाला असल्याने हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. त्यावर गरज भागविली जात आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाJalgaonजळगाव