नायगाव फाट्यावर शासकीय भरड धान्य केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:40+5:302020-12-03T04:29:40+5:30

मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव फाट्यावर असलेल्या आंतरराज्य सीमा तपासणी नाक्याजवळील गोडाउनमध्ये शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार ...

Inauguration of Government Coarse Grain Center at Naigaon fork | नायगाव फाट्यावर शासकीय भरड धान्य केंद्राचे उद्घाटन

नायगाव फाट्यावर शासकीय भरड धान्य केंद्राचे उद्घाटन

मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव फाट्यावर असलेल्या आंतरराज्य सीमा तपासणी नाक्याजवळील गोडाउनमध्ये शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती, माजी उप-सभापती आनंद देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन खुरपडे, दिलीप चोपडे, पुरवठा अधिकारी गावडे, राजेंद्र तळेले, दीपक पवार, तानाजी पाटील, सुभाष पाटील यांसह कार्यकर्ते तसेच कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Government Coarse Grain Center at Naigaon fork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.