शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्ट टेनिस स्पर्धेवर यजमान जळगावचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सातव्या सबज्युनिअर आणि आठव्या वरिष्ठ सॉफ्ट टेनिस स्पर्धेत यजमान जळगावच्या संघाने वर्चस्व राखले. यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सातव्या सबज्युनिअर आणि आठव्या वरिष्ठ सॉफ्ट टेनिस स्पर्धेत यजमान जळगावच्या संघाने वर्चस्व राखले. यात जळगावने वरिष्ठ मुलींच्या गटात प्रथम स्थान पटकावले. तर सबज्युनियर मुलींमध्ये दुसरे, मुलांच्या वरिष्ठ गटात दुसरे आणि सबज्युनियर गटात तिसरे स्थान मिळवले. या स्पर्धेचा समारोप सोमवारी जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद देशमुख, नगरसेवक राजू मराठे, जळगाव सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष कुलभूषण पाटील, सत्यजित पूर्णपात्रे, उपाध्यक्ष सागर सपकाळे, महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यशस्वीतेसाठी महाराष्ट्र संघटनेचे सचिव रवींद्र सोनवणे, जळगाव जिल्हा साफ्ट टेनिस असोसिएशनचे सचिव दीपक आर्डे, अमोल पाटील , पवन पाटील, कृपालसिंग ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

निकाल

(प्रथम,द्वितीय, तृतीय अनुक्रमे)

सबज्युनिअर मुले

सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव

सीनिअर मुले - औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद

सबज्युनिअर मुली

बुलडणा, जळगाव, मुंबई

सीनिअर मुली

जळगाव, बुलढाणा, मुंबई

फोटो -