हितेश ब्रिजवासी यांचे सेट परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 22:02 IST2019-10-12T22:02:00+5:302019-10-12T22:02:33+5:30

जळगाव - पुणे विद्यापीठामार्फत जून-२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेतहितेश गोपाल ब्रिजवासी यांनी यश संपादन केले आहे. हितेश ब्रिजवासी ...

 Hitesh Bridgewalker Success in Set Examination | हितेश ब्रिजवासी यांचे सेट परीक्षेत यश

हितेश ब्रिजवासी यांचे सेट परीक्षेत यश



जळगाव- पुणे विद्यापीठामार्फत जून-२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेतहितेश गोपाल ब्रिजवासी यांनी यश संपादन केले आहे.
हितेश ब्रिजवासी हे विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून त्यांची ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयात पी.एच.डी देखील सुरु आहे़ त्यांच्या या यशाबद्दल प्रा.डॉ. विवेक काटदरे, विवेकानंद प्रतिष्ठानचे व्यवस्थापन अधिकारी दिनेश ठाकरे आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी यांनी अभिनंदन केले आहे़

Web Title:  Hitesh Bridgewalker Success in Set Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.