शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
2
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
3
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
4
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
5
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
6
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
7
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
8
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
9
IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा
10
"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल
11
Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा
12
Video: टोनी स्टार्क भाजप, तर हल्कला शिवसेनेकडून उमेदवारी; महाराष्ट्राच्या राजकारणात हॉलिवूडचे सुपरहिरो
13
WhatsApp सुरक्षित राहणार, पर्सनल चॅटची चिंता मिटणार; 'हे' आहेत ८ दमदार सिक्योरिटी फीचर्स
14
Video: तब्बल २.५ कोटींच्या पॅकेजची ऑफर; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यानं रचला नवा इतिहास
15
"त्यांना बोलायचं होतं की,...", रवींद्र चव्हाणांची चूक मुख्यमंत्री फडणवीसांनी सुधारली; लातुरमधील सभेत काय बोलले?
16
जगाला पैसे वाटणाऱ्या चीनवर किती कर्ज? भरभराटीच्या अर्थव्यवस्थेमागील काळे सत्य काय? धक्कादायक अहवाल
17
भारतीय बाजारात या दिवशी लॉन्च होणार Nissan Tekton; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सविस्तर
18
'आमचा लाडका...', विकी-कतरिनाने सांगितलं लेकाचं नाव; फोटो पोस्ट करत दाखवली झलक
19
सलग दुसऱ्यांदा PM बनण्यासाठी मेलोनींची नवी खेळी, ५३% जनतेच्या विरोधात जाऊन घेणार निर्णय
20
Hema Malini : "रोज रात्री कोणीतरी माझा गळा दाबतंय..."; हेमा मालिनींनी सांगितला थरकाप उडवणारा अनुभव
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा तडाखा, रस्ते जलमय, नद्यांना पूर; १० ते १२ दिवसांपासून कधी मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 09:34 IST

यामुळे कजगाव नागद मार्ग बंद  नगरदेवळा ते नगरदेवळा स्टेशन ता.. पाचोरा येथे मोठ्या पुलावरुन पाणी वाहत आहे.

चाळीसगाव( जळगाव): यंदा पर्जन्यमानाचे वेळापत्रक कोलमडलेल्या चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्याला  परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. गत १० ते १२ दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी भिज पावसाने पिकांना नख लावले आहे. शनिवारी रात्री शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी सकाळी रस्ते जलमय झाले तर व्यापारी संकुलांमध्येही पाच साचले.  चाळीसगाव तालुक्यातील डोंगरी व तितूरसह अनेक नदयांना पुन्हा पूर आला आहे.

 आडगांव ता. चाळीसगाव येथे जवळ जवळ १२ तासांच्या वर संततधार जोरदार पाऊस झाला.  पाटणादेवी परिसरात रात्रभर जोरदार पाऊस झाला. कजगाव ता भडगावनजीक तितुर नदीला मोठा पुर आला आहे.यामुळे कजगाव नागद मार्ग बंद  नगरदेवळा ते नगरदेवळा स्टेशन ता.. पाचोरा येथे मोठ्या पुलावरुन पाणी वाहत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Late Monsoon Fury: Floods, Waterlogged Roads Devastate Jalgaon Region

Web Summary : Unseasonal rains lashed Chalisgaon, Pachora, and Bhadgaon. Continuous downpour for 12 days inundated roads and commercial areas. Rivers like Dongri, Titur overflowed, disrupting transportation. Kajgaon-Nagad road closed; NagarDeola access cut off. Heavy rains persist in the Patnadevi area, causing widespread disruption and damage.