शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

स्वत:च्या डोक्यात मारली हातकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 9:06 PM

जळगाव : नातेवाईकांना भेटू न दिल्याचा राग आल्याने महेंद्र अशोक महाजन (२७) या कैद्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ...

जळगाव : नातेवाईकांना भेटू न दिल्याचा राग आल्याने महेंद्र अशोक महाजन (२७) या कैद्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आपल्या हातातील हातकडी डोक्यात मारून घेत स्वत:ला जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.खुनाच्या प्रकणात संशयित महेंद्र महाजन हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. महेंद्रच्या पोटात दुखत असल्याने त्याला शुक्रवारी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी महेंद्रने नातेवाईकांना भेटण्याचा आग्रह धरला. परंतु,पोलिसांनी त्यास भेटण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे संतापाच्या भरात महेंद्रने त्याच्या हातात घातलेली लोखंडाची हातकडी स्वत:च्या डोक्यात मारुन घेतली. त्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने तो रक्तबंबाळ झाला होता.रुग्णालयात उपचारडोक्याला जखम झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेंद्रवर तात्काळ उपचार करीत त्याला पोलीस बंदोबस्तात रुग्णालयातील कैदी वॉर्डात दाखल केले. या प्रकाराची पोलिसात नोंद घेण्यात आली असून महेंद्र महाजन याच्यासोबत आणखी एकाला उपचारार्थ रुग्णालयात आणण्यात आले होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव