शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे हातपंप झाले प्रवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 3:07 PM

महिंदळे येथे व परिसरात पहिल्याच पावसात पाझर तलावाला पाणी आले असून, परिसरातील हातपंपही प्रवाहित झाले आहेत.

ठळक मुद्देपहिल्याच पावसाचा परिणामपाझर तलावालाही आले पाणी

भास्कर पाटीलमहिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : येथे व परिसरात पहिल्याच पावसात पाझर तलावाला पाणी आले असून, परिसरातील हातपंपही प्रवाहित झाले आहेत.महिंदळे परिसरात आजतागायत जोरदार पावसाचे आगमन झाले नव्हते. परंतु या पहिल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. मृतावस्थेत गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले. अन्यथा दुबारपेरणीचे संकट समोर उभे दिसायला लागले होते व गुरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फारच बिकट झाला होता.पाच कि.मी.पर्यंत गुरांना पाणी पिण्यासाठी पायपीट करावी लागत होती. या पावसामुळे मात्र गावाजवळील पाझर तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा आल्यामुळे गुरांची भटकंती थांबली. गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडलेले हातपंपही प्रवाहीत झाले. यामुळे पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटण्यासाठी मदत होईल. पण अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. दमदार पाऊस येईल तरच विहिरींना पाणी येईल व उत्पन्नात भर पडेल.

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव