जळगाव : उत्तम दर्जाची उत्पादने विक्री करण्यासाठी परिचित असलेले गुर्जर एंटरप्रायजेस साधारण ३५ वर्षांपासून गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर आहे. नेटाफिम कंपनीचे सिंचन साहित्य तांत्रिकदृष्ट्या योग्य आराखडा तयार करून विक्री करीत आहे.
त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा अति व चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला. यामुळे रासायनिक खतांचा डोस वाढवूनही पिकांच्या उत्पादनात घट येत आहे व जमिनीचे आरोग्यही खालावत आहे.
या समस्येवर खात्रीशीर उपाय म्हणजे राघवेंद्र फर्टिलायझर प्रा. लि. कोल्हापूर यांनी विकसित व उत्पादित केलेल्या भट्टीतील खते वृंदावन प्रोम. उपलब्ध स्फुरद, वृंदावन क्रोम- उपलब्ध व क्लोराईड मुक्त पालाश, वृंदावन एनपीके बुस्टर युक्त २५-३० टक्के सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असणारे कंपोस्ट व वृंदावन न्यूट्रीबुस्टर झिंक, फेरस बोरॉन व मॅंगनिजची उपलब्धता वाढविणारी खते वापरल्यास निश्चितच दर्जेदार व भरपूर उत्पादन घेता येणे शक्य आहे, असे सांगण्यात आले.
(वा. प्र.)