गुलाबराव पाटील यांची २० हजाराची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 10:19 IST2019-10-24T10:18:29+5:302019-10-24T10:19:28+5:30

जळगाव - विधानसभा निवडणुकीत आठव्या फेरी अखेर शिवसेनेचे उमेदवारी व राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे २० हजार मतांनी ...

 Gulabrao Patil has a lead of Rs | गुलाबराव पाटील यांची २० हजाराची आघाडी

गुलाबराव पाटील यांची २० हजाराची आघाडी

जळगाव- विधानसभा निवडणुकीत आठव्या फेरी अखेर शिवसेनेचे उमेदवारी व राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे २० हजार मतांनी आघाडीवर असून साळवा नांदेड, आसोदा-ममुराबाद, आव्हाने-भोकर या गटात मोठी आघाडी घेतली असून त्यांनी देखील विजयाकडे वाटचाल केली आहे. त्यांच्या विरोधात बंडखोर उमेदवार चंद्रचेखर अत्तरदे यांनी आव्हान उभे केले होते. मात्र, ते आव्हान गुलाबराव पाटील मोडीत काढताना दिसून येत आहे.

Web Title:  Gulabrao Patil has a lead of Rs