शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

गुढे येथे ५१ तरुणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 7:38 PM

कोरोना विषाणूच्या काळात मदतीसाठी येथील तब्बल ५१ तरुणांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देआरोग्य मंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसादआजी माजी सैनिकांनी केले रक्तदान

गुढे, ता.भडगाव : कोरोना विषाणूच्या काळात मदतीसाठी येथील तब्बल ५१ तरुणांनी रक्तदान केले.गुढे येथील ग्रामस्थ आणि तरुण मित्रांनी २९ रोजी संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात रक्तदान शिबिर रेड प्लस ब्लड बँक, जळगाव, विघ्नहर्ता ब्लड स्टोरेज सेंटर पाचोरा, धनश्री ब्लड लॅब, कोळगाव यांच्या सहकार्याने आयोजित केले. या रक्तदान शिबिरासाठी तब्बल ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शासनाच्या आवाहनाला एकप्रकारे चांगला प्रतिसाद दिला आहे.उद्घाटन भाऊसाहेब शिवराम पाटील यांनी केले. यावेळी रक्त संकलनासाठी भरत गायकवाड, कमलेश पाटकरी, ज्ञानेश्वर महाजन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुप पाटील, रक्तदाते माजी सैनिक पंढरीनाथ महाजन, विजय महाजन, सैनिक सचिन महाजन, स्वप्नील महाजन, ग्रामस्थ भगवान महाजन, रवींद्र शिंपी, संकेत शिंपी, विजय महाजन, कल्पेश भोकरे, ईश्वर महाजन, शुभम पाटील, शशिकांत महाजन, भूषण महाजन, राहुल महाजन, ज्ञानेश्वर महाजन, गोपाल महाजन, दीपेश सोनवणे, रोशन पवार, सोमनाथ महाजन, राकेश महाजन, अमोल महाजन, विकास महाजन, परवेज मन्यार, शेख चांद मन्यार, भारत महाजन, सोमनाथ सुतार, महेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, संभाजी पाटील, विजय मोरे, श्रीकांत महाजन, कुणाल पाटील, मनोज महाजन, स्वप्नील महाजन, सोमनाथ महाजन, गोपाल सुतार, विशाल महाजन, हिंमत महाजन, आनंदा महाजन आदी ग्रामस्थांनी रक्तदान करून सहकार्य केले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीBhadgaon भडगाव