शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सोन्याचा दरात नऊशेची घसरण, भाव ६६,४०० हजार रुपयांवर, मोठ्या चढ-उतारीने सुवर्ण बाजार अस्थिर

By विलास बारी | Published: March 22, 2024 10:03 PM

Jalgaon Gold Price: गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असलेले सोन्याचे भाव गुरुवार, २१ मार्च रोजी ६७ हजार ३०० रुपये पोहचले, मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली.

- विलास बारीजळगाव - गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असलेले सोन्याचे भाव गुरुवार, २१ मार्च रोजी ६७ हजार ३०० रुपये पोहचले, मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ६६ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले. यासोबतच गुरुवारी ७६ हजारांवर पोहचलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

सलग तीन दिवस भाववाढ होत गेलेल्या सोन्याच्या भावात गुरुवार, २१ मार्च रोजी थेट एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ते ६७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. मात्र शुक्रवार, २२ मार्च रोजी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली व सोने ६६ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

दुसरीकडे चांदीच्याही भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती ७६ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. मात्र शुक्रवारी चांदीतही एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

अमेरिकेतील बँकिंग स्थितीमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहे. मात्र ही वाढ खूप मोठ्या प्रमाणात झाल्याने शुक्रवारी त्यात घसरण झाली व भाव स्थिरावत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र अशा अचानक चढ-उताराने सुवर्ण बाजार अस्थिर होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदीJalgaonजळगाव