शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

सुराज्य निर्माण करणाऱ्या मोदींना पुन्हा संधी द्या - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:36 PM

चोपडा येथे सभा:

चोपडा - ब्रिटिशांनंतर सत्तर वर्ष गांधी परिवाराने राज्य केले. कॉग्रेस गरिबांच्यासोबत कधीच नव्हते तर ते गरीबी सोबत आहेत. खिचडीचा नेता कोण? हे ठरले नसून यांच्यात एकमेकांत संवाद नाही, अशी टिका राज्याच्या ग्रामीण विकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चोपडा येथे केली व सुराज्य निर्माण करणाºया मोदींना पुन्हा संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.येथील गांधी चौकात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री आयोजित सभेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, भाजप सर्वांचा पक्ष पण आमच्यावर धर्मांधतेचा शिक्का लावला. कॉग्रेस राष्ट्रवादीने धर्मांना उभे आडवे चिरण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातल्या सुधारणा कॉग्रेसने का नाही केल्या.सैनिकांवर हल्ला झाला.बॉम्बस्फोट झाले त्याला वेळीच जवाब का दिला नाही ? असा सवालही त्यांनी केला. तसेच सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.रक्षा खडसे यांनीही यावेळी भाषण केले. यावेळी व्यासपीठावर आमदर चैनसुख संचेती, आमदर रमेश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे, माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, इंदिरा पाटील, नंदकिशोर पाटील, प्रा.सुनिल नेवे, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.