शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

कोमल कोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST

ममुराबाद : कोमल कोळी (२०, रा. विदगाव) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, आई, दोन भाऊ व ...

ममुराबाद : कोमल कोळी (२०, रा. विदगाव) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, आई, दोन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. पंचायत समितीचे सदस्य जनार्दन कोळी यांच्या त्या कन्या होत.

----

भिका पाटील

ममुराबाद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त कर्मचारी भिका पाटील (७५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. योगेश पाटील यांचे ते वडील होत.

------

चैत्राम पाटील

जळगाव : सेवानिवृत्त शिक्षक चैत्राम पाटील (८९, रा.गजानन कॉलनी) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महेंद्र पाटील यांचे ते वडील होत.

-----

अंकुश भोईटे

जळगाव : अंकुश भोईटे (७०, रा.शिवाजीनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे. संभाजी भोईटे यांचे ते मोठे बंधू होत.

-----

कुमुदिनी कुळकर्णी

जळगाव : कुमुदिनी कुळकर्णी (८५, रा.शिनू पार्क, आदर्श नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना असा परिवार आहे.

-----

राजाराम ढाके

जळगाव : गायत्री ऑईल इंडस्ट्रीजचे संचालक राजाराम ढाके (९३, रा.विद्युत कॉलनी) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

----

प्रमोदिनी पारखे

जळगाव : प्रमोदिनी पारखे (७८,रा.महाबळ परिसर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रभाकर मु. पारखे यांच्या पत्नी होत.

---