शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्ड्यात कोसळली चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 22:01 IST

महामार्गावर अपघात : सुदैवाने जीवित हानी नाही

वरणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर फुलगाव फाट्याजवळ ओव्हरब्रिज उभारणीच्या कामासाठी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्यात चारचाकी (एम एच १५ /डी.सी. १४१९) वाहन कोसळले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. या अपघातात चालक बचावला असून या घटनेबाबत पोलिसात नोंद नाही. शुक्रवारी हा अपघात झाला.सध्या महामार्गाच्या चौपदीरकरणाचे काम सुरू असल्याने मूळ रस्ता व आजुबाजूला खोदून ठेवण्यात आले आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असल्याने नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. याचबरोबर बऱ्याचदा वाहतुकीचाही खोळंबा होत असतो.एकीकडे रस्ता मोठा होत असल्याचे समाधान असले तरी हे काम सुरू असताना नागरिकांना वाहतूक करताना अधिक त्रास होणार नाही, याची काळजी घेत त्यादृष्टीनेच काम करायला हवे, अशी अपेक्षा आहे. याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे व अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच वाहनधारक यांच्याकडून होत आहे.