दीपनगर येथे गोळीबार करीत चौघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:31 IST2019-09-07T13:31:36+5:302019-09-07T13:31:48+5:30

दुचाकी बाजूला घेण्याचे सांगण्यावरून वाद

Four were shot dead in Deepnagar | दीपनगर येथे गोळीबार करीत चौघांना मारहाण

दीपनगर येथे गोळीबार करीत चौघांना मारहाण

भुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील दीपनगर येथे शुक्रवारी रात्री एका हॉटेलवर दुचाकी बाजूला घेण्याचे सांगितल्याने वाद होऊन कुणाल अहिरे व इतर सहा ते सात जणांनी हवेत गोळीबार करीत चौघांना मारहाण केली. यामध्ये शेख हुसेन शेख चांद, लखविंदर जसविंदर सिंग, शरीफ शहा, समाधान भिका सोनवणे हे चौघे जखमी झाले. या प्रकरणी समाधान सोनवणे यांंच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Four were shot dead in Deepnagar

टॅग्स :Jalgaonजळगाव