Fora, five lakhs of ammunition seized on fake liquor factory at Parola | पारोळा येथे बनावट दारुच्या कारखान्यावर धाड, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
पारोळा येथे बनावट दारुच्या कारखान्यावर धाड, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पारोळा, जि. जळगाव : चंद्रपूर येथे पकडलेल्या दारुसाठ्याचा धागा पकडत पारोळा पोलिसांनी पारोळा येथील एका कॉलनी भागात धाड टाकत बनावट दारुचा कारखाना उद्धस्त केला.
मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता ही कारवाई झाली. हा कारखाना एका उच्चभ्रू वस्तीत सुरु होता. पोलिसांनी जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


Web Title: Fora, five lakhs of ammunition seized on fake liquor factory at Parola
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.