जळगावात आणखी पाच कोरोना रुग्ण आढळले, रुग्ण संख्या अकरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:14 IST2020-04-24T18:13:43+5:302020-04-24T18:14:36+5:30
कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा समावेश

जळगावात आणखी पाच कोरोना रुग्ण आढळले, रुग्ण संख्या अकरावर
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतच असून शुक्रवारी पुन्हा पाच रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ११वर पोहचली आहे.
हे रुग्ण अमळनेर येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील असल्याची माहिती मिळाली आहे.