शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात प्रथमच अनारक्षित तिकिटावर प्रवास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:42 IST

प्रवाशांना कोरोना काळामध्ये प्रथमच भुसावळ-सुरत, भुसावळ-नंदूरबार या पश्चिम मार्गावर अनारक्षित तिकीटावर प्रवास करता येणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना दिलासादायक बातमी, भुसावळ- सुरत रेल्वेत सवलत

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : प्रवाशांना कोरोना काळामध्ये प्रथमच भुसावळ-सुरत, भुसावळ-नंदूरबार या पश्चिम मार्गावर अनारक्षित अर्थातच जनरल तिकीटावर  प्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने आरक्षित विशेष गाड्या अनारक्षित विशेष गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय  घेतला आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली भुसावळ-सूरत आणि भुसावळ-नंदुरबार विशेष रेल्वे पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी चे परिचालन सुरु करण्यात आले होते, मध्य रेल प्रशासन द्वारा यात्री सुविधे करिता पुढील सूचना मिळेपर्यंत आरक्षित विशेष गाडी च्या ऐवजी अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  गाडी क्रमांक - ०९०६७/०९०७८  अप- डाऊन भुसावळ-सूरत आणि गाडी क्रमांक -०९००७/०९००८ अप डाऊन  भुसावळ-नंदुरबार , ज्यामध्ये केवळ सामान्य श्रेणीचे डबे अनारक्षित मानले जातील. गाडी क्रमांक-०९०७७/०९०७८ भुसावळ ते  सुरत करीता  मेल एक्सप्रेस चे भाडे आकारले जातील. गाडी क्रमांक - ०९००७/०९००८ भुसावळ -नंदरबार करीता  पॅसेंजरचे भाडे लागू राहील.

गाडी क्रमांक-०९०७७/०९०७८ अप/डाउन  भुसावळ-सूरत व गाडी क्रमांक - ०९००७/०९००८ अप/डाउन  भुसावल-नंदुरबार मध्ये  स्लीपर क्लासचे ३ कोच  आरक्षित असतील व उर्वरित कोच अनारक्षित असतील. सध्या या गाड्यांसाठीच अनारक्षित  तिकिटे दिली जातील. या गाड्या वगळता इतर कोणत्याही गाड्यांसाठी अनारक्षित तिकिटे दिली जाणार नाहीत.

प्रवाशांनी नेहमीच  सामाजिक अंतर सुनिश्चित केले पाहिजे. मास्क  घालावे आणि कोविड - १९  च्या निर्धारित प्रोटोकॉलचे पालन  करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या