पहिल्या विद्यार्थी साहित्य संमेलनास जळगावात उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:37 IST2019-10-03T12:37:33+5:302019-10-03T12:37:50+5:30

ग्रंथदिंडीने सुरुवात

The first student literature meeting started in Jalgaon | पहिल्या विद्यार्थी साहित्य संमेलनास जळगावात उत्साहात प्रारंभ

पहिल्या विद्यार्थी साहित्य संमेलनास जळगावात उत्साहात प्रारंभ

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने मूळजी जेठा महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय पहिले विद्यार्थी साहित्य संमेलनाला गुरुवारी सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. दिंडीचे पूजन साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिनेकलावंत राहुल सोलपूरकर, कुलगुरू पी .पी .पाटील, प्र कुलगुरू पी.पी.माहुलीकर, कुलसचिव बी. बी .पाटील, दिलीप पाटील, मू.जे.प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, सांस्क्रुतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, सत्यजीत साळवे, बी.पी.पाटील यांच्या सह विद्यापीठ व मु.जे. महाविदयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी ९ वाजता काव्यरत्नावली चौकातून ढोल ताशांच्या गजरात दिंडीला सुरुवात झाली. यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Web Title: The first student literature meeting started in Jalgaon

टॅग्स :Jalgaonजळगाव