चाळीसगाव येथे गोळीबार, तीन गोळ्य़ा लागून तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:50 IST2018-07-12T13:42:52+5:302018-07-12T13:50:46+5:30

चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार

Firing in Chalisgaon, one bullet injuring three bullets | चाळीसगाव येथे गोळीबार, तीन गोळ्य़ा लागून तरुण जखमी

चाळीसगाव येथे गोळीबार, तीन गोळ्य़ा लागून तरुण जखमी

चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव येथे बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नागद रस्त्यावर संभाजी देशमुख याने गोळीबार केल्याने कृष्णा अविनाथ जाधव (25) यांना तीन गोळ्य़ा लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
पैशांच्या कारणावरून वाद होऊन गोळीबार झाल्याचे सांगितले जात असून गोळीबार करण्या:यांचा शोध सुरू आहे. 

Web Title: Firing in Chalisgaon, one bullet injuring three bullets