शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तांबापुरा भागात दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:52 PM

परस्पर विरोधी तक्रारी

जळगाव : तांबापुरा परिसरातील बिलाल चौकात वेगवेगळ्या कारणावरुन दोन गटात शनिवारी रात्री दहा वाजता हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधात एमआयडीसी पोलिसात दहा जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय नेरकर, नितीन पाटील, अशोक संगत व सचिन पाटील यांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.नईम उर्फ कल्लु खलील खाटीक (३७) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसात दाखल केलेली केस मागे न घेतल्याच्या रागातून जुनेद शेख युनुस, रफिक शेख अमीर नेपाली, अमीर नेपाली, साबेराबी शेख अमिर (जुनेदची आई), इशरद बी(जुनेदची बहिण), साजेदाबी (जुनेदची मावशी) सर्व रा. बिलाल चौक यांनी नईमला मारहाण केली. दुसऱ्या गटातील फिर्यादीनुसार, शेख जुनेद शेख युनुस (२१) हा पॅरोल सुट्टीवर घरी आला होता. संशयित आरोपी शेखु जुनेद हा पॅरोल वर कसा सुटला यांचा राग आल्याने कल्लु खाटील, फिरोज खाटीक, शाहरुख खाटीक, सलीम खाटील यांनी शेख जुनेद याला बेदम मारहाण केली तर कल्लु खाटीकने पाईप मारून दुखापत केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव