पाचोरा मुद्रांक विक्रेता महासंघ कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 19:26 IST2019-09-24T19:24:46+5:302019-09-24T19:26:32+5:30

पाचोरा मुद्रांक विक्रेता महासंघाची बैठक होऊन त्यात कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.

Fifty-one stamp dealers declare federation executive | पाचोरा मुद्रांक विक्रेता महासंघ कार्यकारिणी जाहीर

पाचोरा मुद्रांक विक्रेता महासंघ कार्यकारिणी जाहीर

ठळक मुद्देअध्यक्षपदी हमीदखानकार्यकारिणी बिनविरोध

पाचोरा, जि.जळगाव : येथील मुद्रांक विक्रेता महासंघाच्या अध्यक्षपदी हमीदखान राजेखान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुद्रांक विक्रेता महासंघाची बैठक होऊन त्यात पुढीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली. उपाध्यक्ष-श्यामकांत सराफ, कार्यकारी अध्यक्ष- यशवंत दुसाने, सचिव सचिन दुसाने, सल्लागार मिलिंद जोशी, गोपीनाथ पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी मुद्रांक विक्रेते रामदास पाटील, रवींद्र पाटील, गणेश पाटील, अनिल बाविस्कर, शरद सोनार, अण्णा डी.पाटील जयप्रकाश जैन, संदीप वानखेडे, असिमखान, योगेश संघवी, संदीप ब्राह्मणे, सुनील शिंपी आदी उपस्थित होते.

Web Title: Fifty-one stamp dealers declare federation executive