शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू ; आता मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी पंकज कोल्हे याने दुपारी विषारी औषध प्राशन केले होते. उलटी झाल्यानंतर पंकजने ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी पंकज कोल्हे याने दुपारी विषारी औषध प्राशन केले होते. उलटी झाल्यानंतर पंकजने विष प्राशन केल्याबाबत आईला सांगितले. आईने त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे दोन दिवस उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे त्याला मंगळवारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या सहा दिवसांपासून पंकजची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान दुपारी दीड वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भोळे यांच्या खबरीवरुन शनी पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहेत.

आईचा आधार हरपला

पंकज याच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या पश्‍चात आई शशीकलाबाई व विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यातच एकुलता व घरचा कर्ता मुलगा गेल्याने आईचा आधार हिरावला आहे.