Farmers deserve 3 out of 5 cases of suicide | शेतकरी आत्महत्येचे १७ पैकी ६ प्रकरणे पात्र
शेतकरी आत्महत्येचे १७ पैकी ६ प्रकरणे पात्र

जळगाव : शेतकरी आत्महत्या समितीची बैठक सोमवार, ९ सप्टेंबर रोजी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात सादर शेतकरी आत्महत्यांच्या १७ प्रकरणांपैकी ६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. तर ४ प्रकरणे फेर चौकशीसाठी पाठविण्यात आली.
पात्र प्रकरणांमध्ये ऋषिकांत राणे,कानळदा ता.जळगाव, दीपक पाटील, मुंदाणे ता.पारोळा, फुलचंद पाटील, भोकर ता.जळगाव, मदन पाटील, चमगाव ता.धरणगाव, विलास ठाकरे, बेटावद ता.जामनेर, नथ्थु पाटील, तासखेडा ता.अमळनेर यांचा समावेश आहे.

Web Title: Farmers deserve 3 out of 5 cases of suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.