चिलगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:57 IST2019-03-11T00:57:26+5:302019-03-11T00:57:41+5:30

आकस्मात मृत्यूची नोंद

 Farmer suicides in Chilgaon | चिलगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

चिलगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

शेंदुर्णी, ता. जामनेर : येथून जवळच असलेल्या चिलगाव, ता. जामनेर येथे शेतात कोणीही नसताना ज्ञानेश्वर रामराव पाटील ( वय ५० ) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. ते सवत खेडा येथील मूळ रहिवाशी असून हल्ली चिलगाव येथे राहत होते. निवृत्ती काशिनाथ बाविस्कर यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Farmer suicides in Chilgaon

टॅग्स :Jalgaonजळगाव