शहरं
Join us  
Trending Stories
1
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
2
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
3
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
4
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
5
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
6
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
7
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
8
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
9
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
10
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
11
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
12
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
13
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
14
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
15
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
16
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
17
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
18
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
19
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
20
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त

लोकेशच्या इच्छाशक्तीपुढे संकटेही झाली पराभूत; थॅलेसिमियाग्रस्त मुलाची प्रेरणादायी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:35 IST

लोकेशच्या तब्येतीच्या काळजीमुळे त्याला घरच्यांनी बाहेरगावी शिकायला पाठवले नाही.

अमळनेर : तालुक्यातील लोंढवे येथील थॅलेसिमियाग्रस्त शाळकरी विद्यार्थी लोकेश दीपक पाटीलचा एकूणच जीवन हा जितका प्रवास भावविभोर आहे तितकाच प्रेरणादायी आहे. लोकेशची बुद्धिमत्ता आणि जिद्दीपुढे सर्व संकटांनी जणू शरणागती पत्करली आहे. यात थॅलेसिमियासारख्या आजाराचाही समावेश आहे. जीवघेण्या लोंढवे येथील स्व. आबासो. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील लोकेश नवोदयच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. भुसावळ येथील नवोदय विद्यालयात सहावीपासून पुढील शिक्षणासाठी त्याची निवड झाली होती. लोकेशच्या तब्येतीच्या काळजीमुळे त्याला घरच्यांनी बाहेरगावी शिकायला पाठवले नाही.

थॅलेसिमिया म्हणजे काय?हा आजार जन्मापासूनच असतो. मूल जन्मल्याच्या तीन महिन्यांनंतर त्याची लक्षणे दिसून येतात. या आजारात बाळाच्या शरीरात रक्ताची कमी होऊ लागते. त्यामुळे त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. परिणामी शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होते. जीवनातील खडतरता आणि शारीरिक वेदनांविषयी त्याची कोणतीही तक्रार नाही. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही कष्टप्रद भाव नसतात. त्याचे वडील मोलमजुरी करून कसेतरी घरचा गाडा हाकत आहेत.

मदतीचा हात सरसावलालोकेश याच्या शाळेत आमदार अनिल पाटील स्नेहसंमेलनानिमित्त आले होते. तिथे त्यांना लोकेशबद्दल माहिती मिळताच त्याच्या पुढील सर्व शिक्षणाची सर्व आर्थिक जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :AmalnerअमळनेरJalgaonजळगाव